Solar Energy (सौर उर्जा)

ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीतपर्यावरणास पूरक अशा साधनसंपत्तीचा जास्तीत वापर करून आपण आपला खारीचा वाटा म्हणून हातभार लागावा, विजेची बचत व काही प्रमानात निर्मिती व्हावी, केवळ या उद्देशानेच, मी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या सौर ऊर्जाचा (मुखत्वेकरून नेट मीटरींग) प्रचार व प्रसार करुन जनजागृती करण्याचा प्रयन्त करीत आहे. 


छातावरील सौर पीवी ऊर्जानिर्मिती यंत्रणा काय आहे (Rooftop Solar)?


      छतावरील जागेच्या उपलब्धतेनुसार सौर पीवी ऊर्जानिर्मिती यंत्रणा किती बसू शकते.? (Solar Rooftop Calculator)
              Click Here



      सौर पीवी ऊर्जानिर्मिती यंत्रणा आपणास बसवायची असल्यास क्लिक करा आणि फॉर्म भरा.(Solar Rooftop Installation interest form)
      (MNRE नोंदणीकृत संस्था आपणास संपर्क करतील)

      Click Here


      सौर पीवी ऊर्जानिर्मिती यंत्रणा यंत्रणा नेट मीटरींग विनियम २०१५. (Net Metering for Roof-top Solar P.V. Systems Regulations, 2015)


      शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व आर्थिक सहायता संदर्भात माहिती (Subsidy and Financial Assistance) 


      महाराष्ट्र राज्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत (अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत) यापासून वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण-2015  

      (अधिक माहितीकरिता कृपया MNRE किंवा महाऊर्जा च्या संकेत स्थळाला भेट द्या)

        2 comments: